Zee Utsav Natyancha 2019 | Hardeek Joshi | राजा राजगोंडाचा नवीन dialouge ऐकाच | Tuzhat Jeev Rangala

2019-10-22 11

अभिनेता हार्दिक जोशी म्हणजेच सर्वांच्या लाडक्या राणादा उर्फ राजा राजगोंडाचा नवीन डायलॉग तुम्ही ऐकलात का? जाणून घेऊया त्याच्या भूमिकेविषयी या व्हिडिओमध्ये! Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Cameraman- Faizan Ansari, Video Editor- Mahesh Mote.